Author Topic: घाव  (Read 356 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,277
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
घाव
« on: October 12, 2015, 10:51:28 PM »
घाव

विसरू कसे घाव मनावर कोरलेले?
फिटेल कधी ॠण तुझे ते घेतलेले?

© शिव 🎭

Marathi Kavita : मराठी कविता