Author Topic: धडपडते आहे मन  (Read 4052 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
धडपडते आहे मन
« on: October 15, 2015, 10:13:12 AM »
धडपडते आहे मन
घेण्यासाठी मोकळा श्वास,
समजावले किती त्याला
घेतो जीवलगाचा ध्यास.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ ऑक्टोबर २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता