Author Topic: ४ ओळ्या  (Read 1626 times)

Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
४ ओळ्या
« on: December 15, 2009, 08:26:33 AM »
पुन्हा मी माझी वाट परतून
येईन कि नाही मला माहित नाही
पण , जाताना मात्र माझ्या
पाऊलखुणा ठेऊन जाईन.

Marathi Kavita : मराठी कविता