Author Topic: लवंगी  (Read 445 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
लवंगी
« on: October 21, 2015, 10:55:52 PM »
लवंगी...

दस-याची धुम
दिवाळीचे फटाके,
गरीबास कायम
महागाईचे चटके!

© शिव 🎭

Marathi Kavita : मराठी कविता