Author Topic: आठवणीत वावरत असतेस  (Read 4643 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
आठवणीत वावरत असतेस
« on: October 23, 2015, 12:21:15 PM »
दिवसभर तु माझ्या
आठवणीत वावरत असतेस
रात्री शांत झोपावं म्हटलं
स्वप्नात येऊन भेटत असतेस


यल्लप्पा सटवाजी कोकणे
19 ऑक्टोबर 2015

9892567264
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता