Author Topic: ४ ओळी  (Read 1677 times)

Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
४ ओळी
« on: December 26, 2009, 09:08:37 AM »
ज्याचा  विचार  केला  ते  कधीच मिळाले  नाही

वाटत असूनसुद्धा मी तिला विसरू शकलो नाही

वाटलं होत मी तिला आपलंस करून घेईन पण,

मी   कधीच   हे   तिला  सांगू   शकलो   नाही.


रुद्र................


Marathi Kavita : मराठी कविता