माझ्या चारोळ्या......
काही तरी कमी आहे आयुष्यात
असे सारखे वाटते,
जाणीव तू जवळ नसल्याची
क्षण - क्षणाला मनी दाटते.
***************************************
आज तू असतास तर
बाहुत तुझ्या विसरले असते मी या जगाला,
निपचित पडून मिठीत तुझ्या.
भुलले असते माझ्या अस्तित्वाला.
*******************************************
निर्मला.............
