Author Topic: मन किती वेडं असतं  (Read 1892 times)

Offline Siddhesh Baji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 372
  • Gender: Male
मन किती वेडं असतं
« on: January 02, 2010, 10:23:44 PM »
मन किती वेडं असतं
नको तिथे धावतं
आपल्याला काय हवं आहे
हे त्याला बरोबर कळतं

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
Re: मन किती वेडं असतं
« Reply #1 on: January 03, 2010, 08:55:01 AM »
ok