Author Topic: तुझ्या विषयी बोलताना  (Read 1784 times)

Offline Siddhesh Baji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 372
  • Gender: Male
तुझ्या विषयी बोलताना
« on: January 04, 2010, 07:54:52 PM »
तुझ्या विषयी बोलताना
मी ज़रा विचार करते
माझ्याशिवाय कोणी नसेल
याची मी खात्री करते .....

Marathi Kavita : मराठी कविता