Author Topic: प्राजक्त......  (Read 1773 times)

Offline archana sawant

  • Newbie
  • *
  • Posts: 5
प्राजक्त......
« on: January 06, 2010, 03:14:23 PM »

झाडावरून  प्राजक्त  ओघळतो,
त्याचा आवाज होत नाही....
याचा अर्थ असा नाही...
त्याला इजा होत नाही.........


Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
Re: प्राजक्त......
« Reply #1 on: January 06, 2010, 10:27:09 PM »
tuzhya 4 olila candrashekhar dadach nav de