Author Topic: माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील  (Read 2302 times)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील  :'(  :'(   :'(

१)
तू माझ्याशी कधी बोलणार आहेस?
कारण मला तुझ्या वाचून करमतच नाही
 
तुझ्याच आठवणी मला सारख्या येत असतात
आता तर रात्री सुद्धा नीट झोप लागत नाही ???

२)
वेड्या माणसांवर सुद्धा
कोणाला सहज विश्वास बसेल
 
मग मला तू तर ओळखतच नाही
म्हणूनच माझी आठवण तुला कधीच येत नसेल :'(

३)
त्या समुद्राला विचार तुझ्यात पाणी किती आहे?
त्या आभाळाला  विचार तू किती उंच आहे
 
तू मला अशी अर्ध्यावर का सोडून गेलीस?
आता फक्त तुझ्या आठवनीन वरच मी जिवंत आहे :'(

४)
सर्व फुले जरी एकसारखी दिसत असली तरी
प्रत्येक फुले हि वेगळीच फुलत असतात
 
तू माझी कधीच आठवण काढत नाही
मग तुझ्या आठवणी तरी मला रोज का सतवत असतात :'(

५)
आठवण तुझी  सारखी  येत  असते
जणू  विचारांना  थाराच  बसत  नाही
 
माझे मन अफाट  समुद्रात  भरकटलेल्या  होडी  सारख  झालंय
आता  तुझ्याशिवाय मला कुठलाच किनारा दिसत नाही ::)


६)
तुझी आठवण  हि  वाऱ्याच्या झुळुका प्रमाणे  भासते
तुला  दाखवू  नाही  शकलो  तरी,

सारखी  मनाला  स्पर्श  करत
तुझी  जाणीव  करून  देत  असते  :)

७)
मध गोळा करण्यासाठी कशी मधमाशी
फुलांशिवाय कोणाला धरत नाही
 
तशीच तुझी आठवण अशी गुरफटून गेली आहे
आता विचार केला तरी तुला सोडून जाऊ शकत नाही  :(


८)
तू वेडी आहेस हे मला माहित होत
पण तुझी आठवण सुद्धा किती वेडी आहे
 
आता कुठल्याही पोरीन कडे बघितले
तर फक्त मला तुझ आणि तुझ्ह्च चित्र दिसत आहे :)विजेंद्र ढगे
vijendradhage@yahoo.com

जर तुम्हाला ह्यातील कुठली चारोळी आवडली असेल
तर मला कुठली आवडली ते जरूर message reply post करा


मी वाट बघतोय.
[/b][/i]
« Last Edit: February 03, 2010, 03:56:54 PM by vijendradhage »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline shardul

 • Jr. Member
 • **
 • Posts: 186

Offline sumitchavan27

 • Newbie
 • *
 • Posts: 28
 • Gender: Male
  • Marathi Kavita

Offline maahi888

 • Newbie
 • *
 • Posts: 13
 • Gender: Male
तू वेडी आहेस हे मला माहित होत
पण तुझी आठवण सुद्धा किती वेडी आहे
 
आता कुठल्याही पोरीन कडे बघितले
तर फक्त मला तुझ आणि तुझ्ह्च चित्र दिसत आहे...


माझीही परिस्थिति काहीशी अशीच आहे ...  :(
« Last Edit: March 11, 2010, 06:00:09 PM by maahi888 »


Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.
तुझी आठवण  हि  वाऱ्याच्या झुळुका प्रमाणे  भासते
तुला  दाखवू  नाही  शकलो  तरी,

सारखी  मनाला  स्पर्श  करत
तुझी  जाणीव  करून  देत  असते :'(
 
NICE WORDINGS.... KHUUPCH CHAN AHE.... HI CHAROLI....

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....


Offline manoj007wani

 • Newbie
 • *
 • Posts: 3
तू माझी कधीच आठवण काढत नाही
मग तुझ्या आठवणी तरी मला रोज का सतवत असतात

he ekdam khare aahe mitata