Author Topic: ४ ओळ्या..................  (Read 1240 times)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
४ ओळ्या..................
« on: February 09, 2010, 11:20:46 PM »
गुन्हेगारांना अटक म्हणून
पोलिसांची मोहिम निघाली
गुन्हेगारांना त्याआधी कोर्टाकडून
सुटकेची बेल मिळाली................

कोर्टाच्या कलमांचे आकडे
दिसायला तोकडे असतात
विकायला मात्र त्यांना
वकिलांचे हात मोकळे असतात........................

कायद्याशी खेळणं हा
वकिली पेशा आहे
खरतर गुन्हेगारी हीच
त्यातील वेश्या आहे.........................

भ्रष्टाचारी नेता इथले
इथली जनता सारी चोर
भावना जळतात अग्निकुंडात
पैसा झालाय इथला थोर........................


..............सुनिल(रुद्र) संध्या कांबळी..................................
Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: ४ ओळ्या..................
« Reply #1 on: February 10, 2010, 11:35:22 PM »
hya mast ahet re :) ......
 
गुन्हेगारांना अटक म्हणून
पोलिसांची मोहिम निघाली
गुन्हेगारांना त्याआधी कोर्टाकडून
सुटकेची बेल मिळाली................

कोर्टाच्या कलमांचे आकडे
दिसायला तोकडे असतात
विकायला मात्र त्यांना
वकिलांचे हात मोकळे असतात........................