काही मस्त चारोळ्या
=======================
तुझ्यासाठी तयार आहे
मोजायला कुठली ही किंमत
पड़ तरच प्रेमात माझ्या, जर
आसेल निभावायाची हिम्मत
=======================
स्वप्न आसत आपल
आपणच ते रंगवत आसतो
हव तिथे हवा तसा
छान छान रंग भरत आसतो
======================
नाही निभावता येत तुला
तर वचन देतेस कश्याला ?
रडवुनच जायचे आसते न तुला
तर हसत येतेसच कश्याला ?
=======================
आठवल तर आश्रू येतात
ना आठवल तर मां छलते
खर्च प्रेम काय आहे ते
प्रेमात पड़ल्यावरच कळते
======================
सुगंध