Author Topic: गुलाब  (Read 2228 times)

scape

  • Guest
गुलाब
« on: March 06, 2010, 06:15:21 PM »
गुलाब मला म्हणाले 
चाल साथ देतो  प्रेमाला
मी म्हटले  नको
मुकावे लागेल तुला तुजा अस्तीव्याला

कवी - रेनी


Marathi Kavita : मराठी कविता