Author Topic: लपंडाव  (Read 1207 times)

scape

  • Guest
लपंडाव
« on: March 06, 2010, 07:09:34 PM »
दिवस येतील दिवस जातील
सुख दुखाचा लपंडाव सगळे पाहतील
आयुष मंजे दुसरे काय आहे
ह्या लपंडावात स्वताला हरवायचे आहे
सुखाचा डाव कुणालातरी द्याचा आहे
दुखाला लपवून सुखाला जिंकताना पाह्यचे आहे

कवी - रेनी

Marathi Kavita : मराठी कविता