Author Topic: तिला माहिती होते........  (Read 1311 times)

Offline nil..(0)

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • nil
    • my other blogs
तिला माहिती होते........
« on: March 08, 2010, 09:58:56 AM »
तिला  माहिती  होते  कि  ती  काय  करतेय  ....
    तिच्या  डोळ्यात  रोज  नव्याने  हरवताना,
मलाच  कळले  नाही  कि  ती  रोज  थोडी-थोडी  दूर  जातेय....

Marathi Kavita : मराठी कविता