Author Topic: हाक मारावी तुला ,  (Read 1756 times)

Offline teju2690

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Female
हाक मारावी तुला ,
« on: April 21, 2010, 10:33:35 AM »
हाक मारावी तुला ,
असा विचार आला मनात,
पण तू valun पाहिला नाहीस तर काय?
अशी भीती राहिली मनात.

Marathi Kavita : मराठी कविता