१)
मनातले गुपित मनापासून जपावे लागते
नकळत आलेल्या अश्रुना लपवावे लागते
मैत्रीत हे असेच असते...
कधी कधी भावनांना तर कधी स्वतालाच सावरावे लागते..
२)
मनातले काही तरी सांगायचं
पण सांगायला होत नाही....
अबोला दर्शील म्हणून
बोलायला होत नाही...
३)
आकाशातील तारायाशी खेळायला
कोणी असेल? का डोळ्यात असेल पाणी
स्वप्नांच्या दुनियेत घेवून जायचं
तुजी साथ मिळेल का ग राणी