Author Topic: संपल्यावर............  (Read 1583 times)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
संपल्यावर............
« on: May 11, 2010, 10:47:54 PM »
संपल्यावर मज मिळाले  जीवनदान  नवे
दैवाने  मज    ऐसें    पोळले    होते
कैक  ठिकाणी  वाटेत  ठेचाळली   दगडे
कैक  ठिकाणी  पायात काटे रुतले होते.

                - सुनील संध्या कांबळी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: संपल्यावर............
« Reply #1 on: May 19, 2010, 12:34:49 PM »
nice......... 8)