Author Topic: मनातल्या मनात या संग्रहातून  (Read 1392 times)

Offline Ramesh Kotasthane

  • Newbie
  • *
  • Posts: 2
एकच अक्षर - अंतिम अक्षर
काय असावे या ओठांवर?
अथांग सागर उसळत भवती
काय वेचू मी - या काठावर?Marathi Kavita : मराठी कविता


Offline Bahuli

  • Jr. Member
  • **
  • Posts: 91
  • Gender: Female
khupach chan ahe....