Author Topic: सप्तरंग  (Read 1356 times)

Offline कवी मन अतुल

 • Newbie
 • *
 • Posts: 3
 • Gender: Male
सप्तरंग
« on: July 01, 2010, 01:37:27 PM »
फुलांनीही गहिवरून जावे
नभी सप्तरंगी धनु दिसावे,
माझ्या "शरू"च्या डोळ्यांनाही
फुलपाखरी पंख फुटावे.

नभ मोहरले ढगांनी
सप्तरंगांच्या उमटल्या छटा,
माझ्या हृदयाच्या किनाऱ्यावर
तुझ्या प्रेमाच्या उसळू दे लाटा.

... कवी मन अतुल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Sawant

 • Newbie
 • *
 • Posts: 25
 • Gender: Female
Re: सप्तरंग
« Reply #1 on: July 05, 2010, 01:31:35 PM »
 :o

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: सप्तरंग
« Reply #2 on: July 08, 2010, 12:35:44 AM »
2nd vali avadali ......... mast ahe ....... khup romantic ahe ..........   :)
 
नभ मोहरले ढगांनी
सप्तरंगांच्या उमटल्या छटा,
माझ्या हृदयाच्या किनाऱ्यावर
तुझ्या प्रेमाच्या उसळू दे लाटा.

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: सप्तरंग
« Reply #3 on: July 08, 2010, 11:46:54 AM »
khupach chan.....