Author Topic: आई-बाबांचे उपकार......  (Read 1408 times)

Offline justsahil

  • Jr. Member
  • **
  • Posts: 50
  • Gender: Male
आई-बाबांचे उपकार......
« on: September 12, 2010, 01:20:12 AM »
खट्याळ वयात बाबांचे धपाटे,
त्यावर आईच्या आसवांचे मलम झाले.
संस्कारंचे खजिने उघडले अनं....
आयुष्याचे सार्थक झाले.

Marathi Kavita : मराठी कविता