प्रत्येक गोष्टीची वेळ असते
तेव्हाच ती घडायला हवी
वेळ निघून जाण्यापूर्वीच
तिची किंमत कळायला हवी
........................................... ज्योती
*****************************************
जिथे शब्दांना असतो मान
तिथे शब्दच करतात घात
आपला असतो ज्यांचावर विश्वास
तेच करतात विश्वासघात
........................................... संतोष