Author Topic: मी  (Read 1107 times)

Offline bhushankgeet

  • Newbie
  • *
  • Posts: 3
मी
« on: October 22, 2010, 05:33:29 PM »
ही वेळ लवकरच बदलेल, ह्या आशेवर मी जगतो आहे...!
नवीन सुरुवात करीन पुन्हा, त्यासाठी नवा डाव मांडतो आहे...!
आज जे आहे ते उद्या नसेल, हेच तर आयुष्याचे चक्र आहे..!
दुखः सोबतीला  सुख ही असेल, याचेच नाव तर जीवन आहे...!

भूषण. 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,372
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: मी
« Reply #1 on: October 23, 2010, 12:55:55 PM »
chhan ahe  :)