Author Topic: नसीब  (Read 1160 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
नसीब
« on: October 24, 2010, 11:53:19 AM »
प्राक्तन , नसीब,
सबकुछ झूठ म्हणत होतो .
पण असे  काय ठोसे मिळाले ,
मग माझा मलाच  हसत होतो .
.....बाळासाहेब तानवडे.....
« Last Edit: October 24, 2010, 12:16:00 PM by Balasaheb Tanawade »

Marathi Kavita : मराठी कविता