Author Topic: प्रतिभा  (Read 870 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
प्रतिभा
« on: October 24, 2010, 11:56:14 AM »
भावनांच्या कल्लोळांना,
अर्थ माझ्या लाभला.
तुजमुळे अमृता ,माझ्या प्रतिभेचा
शोध मज लागला
कवी : बाळासाहेब तानवडे   
« Last Edit: October 27, 2010, 10:45:24 PM by बाळासाहेब तानवडे »

Marathi Kavita : मराठी कविता