Author Topic: झुलवा  (Read 892 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
झुलवा
« on: October 24, 2010, 12:00:55 PM »
अंधश्रद्धेची बळी , मागते घरोघरी जोगवा.
लज्जेच भान नाही,संसार तिचा नागवा.
लग्नाची रीत नाही, म्हणून तिला मालक हवा.
अन मालदार गडी पाहून, लावून घेते शेवटी झुलवा.
.....बाळासाहेब तानवडे.....   
« Last Edit: October 24, 2010, 12:17:38 PM by Balasaheb Tanawade »

Marathi Kavita : मराठी कविता