Author Topic: दुजा  (Read 1126 times)

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
दुजा
« on: October 24, 2010, 12:03:46 PM »
जन्मदात्यांचे मानतो ऋण मी .
त्यांना करतो सतत सादर प्रणाम मी.
मनात राखतो त्यांचा अतिशय आदर मी .
पण एका क्षणी उमजले मज ,
कळसूत्री बाहुल्याच त्या , करता - करविता दुजाच कुणी .
.....बाळासाहेब तानवडे.....   
« Last Edit: October 24, 2010, 12:04:39 PM by Balasaheb Tanawade »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline yashwant

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: दुजा
« Reply #1 on: October 25, 2010, 03:33:01 PM »
khuuuup chhan kavita ahe

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
Re: दुजा
« Reply #2 on: October 25, 2010, 05:40:10 PM »
आपल्या प्रतिक्रियेसाठी  आभारी आहे.
--- बाळासाहेब तानवडे