Author Topic: ओळख  (Read 1332 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
ओळख
« on: October 24, 2010, 12:15:00 PM »
तुजमुळे झाली प्रतिभेची ओळख ,
मिटला अंतरीचा घना काळोख ,
उतराई कसा होऊ दाता,
तुझी नित्य लाभू दे झलक
.....बाळासाहेब तानवडे.....   

Marathi Kavita : मराठी कविता