Author Topic: सामान्य  (Read 1036 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
सामान्य
« on: October 24, 2010, 12:20:07 PM »
रस्त्यावरती खड्डे जाहले ,
कंत्राटदार ,अधिकारी बडे जाहले ,
प्रशासनाचा पाहून  गोंधळ  सावळा,
करदात्या सामन्यांचे रडे जाहले
.....बाळासाहेब तानवडे.....   

Marathi Kavita : मराठी कविता