Author Topic: छंद  (Read 1052 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
छंद
« on: October 24, 2010, 12:21:16 PM »
वादळ - वारा ,झोडपती गारा,
वेळी - अवेळी बरसण्याचा जडला ,
वर्षा राणीला जणू  छंद आगळा.
.....बाळासाहेब तानवडे.....   

Marathi Kavita : मराठी कविता