Author Topic: आमिरचा नत्था  (Read 1008 times)

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
आमिरचा नत्था
« on: October 24, 2010, 12:23:21 PM »
दुर्दैवी बळीराजाच्या ऐकून व्यथा .
मेडिया वाढवते  टी. आर . पी. , बनवून त्यांच्या कथा .
मदती वाचून राहतो वंचीत, तो बिचारा जत्था .
पैसा, प्रसिद्धी अन ऑस्कर वारी मिळवतो मात्र आमिरचा नत्था.
.....बाळासाहेब तानवडे.....   
« Last Edit: October 27, 2010, 10:43:39 PM by बाळासाहेब तानवडे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline स्वप्नील वायचळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 182
 • Gender: Male
Re: आमिरचा नत्था
« Reply #1 on: December 30, 2010, 04:03:33 PM »
chhhan chhan chhan

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
Re: आमिरचा नत्था
« Reply #2 on: December 30, 2010, 05:46:46 PM »
Thanks