Author Topic: मैत्री म्हणतात.........  (Read 2190 times)

Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
मैत्री म्हणतात.........
« on: January 14, 2011, 11:15:25 AM »
रोजच् आठवण यावी असे काही नाही,

रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही.

मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,

आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात....... 8) ..................

Marathi Kavita : मराठी कविता