Author Topic: वेडा तुझा  (Read 1469 times)

Offline vijayvitkar

  • Newbie
  • *
  • Posts: 8
वेडा तुझा
« on: January 25, 2011, 04:37:02 PM »
स्वताशीच बोलत बसतो वेडा तुझा
एकांतात रमतो
आठवणीत तुझ्या स्वताला विसरतो
तू येणार नाहीसच, पण वाट पाहत राहतो
खूप प्रेम करतो तुझावर मी वेडा  तुझा

Marathi Kavita : मराठी कविता