Author Topic: तिच्या आठवणी  (Read 2055 times)

Offline niteenpund

  • Newbie
  • *
  • Posts: 6
तिच्या आठवणी
« on: March 20, 2011, 06:10:02 PM »
तिच्या आठवणी ताज्या होताना,
माझी चुकही नकळत समोर येते.
तिच्या हातातील हाताचे स्वप्न बघताना,
मला हातच नसल्याचीही जाणीव होते.
[/size]

Marathi Kavita : मराठी कविता