Author Topic: नित्य कर्म...चारुदत्त अघोर  (Read 918 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
नित्य कर्मच साथ देईल,जरी झालास मानवा कष्टी,
निरोगी-शुद्ध राहील,कायम हि शरीर यष्टी;
पुढती त्याला बघ,बघ त्यालाच पृष्टी,
चारही दिशा तुझ्याच होतील,वेधीत ठेव द्रूष्टी.
ज्वलंत आदर्श नित्य कर्मी, हिच निसर्ग सृष्टी,
अंती अनपेक्षित पावसेल,यशाची पर्जन्य वृष्टी.
चारुदत्त अघोर