Author Topic: झुंजूमुंजू पहाटी… चारुदत्त अघोर.  (Read 1404 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
झुंजूमुंजू पहाटी… चारुदत्त अघोर.
शीत पहाटी,उगवुनी नीरज,सोनारली अंबर कडा,
नित्य कर्मी उजळणीत झाला,नैसर्गिक जीवन धडा;
चंद्र कुसावला चांदणी सम,घेऊन पालथी कडा,
झुंजूमुंजू पहाटी उठ रे,शिंपला अंगणी सडा....!!!
चारुदत्त अघोर.