Author Topic: तेच खरं आयुष्य  (Read 1684 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
तेच खरं आयुष्य
« on: April 13, 2011, 07:51:48 AM »
ॐ साईं.
आयुष्य हे त्यांनी दिलेलं एक देणं आहे,
नाकी त्याच्या कडून काही घेणं आहे;
आयुष्य देताना तो बरंच काही आधीच देतो,
ते आपल्यावर आहे कि आपण त्यातलं काय घेतो;.
काहीच आपलं नाही;ना भूत, ना वर्तमान,ना भविष्य...
जे त्याला रोम रोम समर्पित होईल तेच खरं आयुष्य.....!!!!
चारुदत्त अघोर.

Marathi Kavita : मराठी कविता

तेच खरं आयुष्य
« on: April 13, 2011, 07:51:48 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):