Author Topic: आयुष्याची सकाळ  (Read 1759 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
आयुष्याची सकाळ
« on: April 14, 2011, 07:54:30 AM »
ॐ साई.
आयुष्याची सकाळ
कितीही दुख-संकटाचे वातावरण असले ढगाळ,
सुख समृद्धीची पर्जन्य वृष्टी करेल तेच आभाळ;
मग,सोनियाचा दिवस जणू,दसरा,दिवाळी,नाताळ,
आशेच्याच सूर्य-किरणांनवर,प्रकाशते आयुष्याची सकाळ...!!!
चारुदत्त अघोर.

Marathi Kavita : मराठी कविता