Author Topic: “सूर्य उगवतो आभाळी” …चारुदत्त अघोर  (Read 1594 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं
“सूर्य उगवतो आभाळी” …चारुदत्त अघोर
जिथे सकाळ स्वरावते गाऊन अमर भूपाळी,
जिथे जन,गीता-गुरुचरित्रासारखे ग्रंथ हाताळी ,
जिथे अर्ध्य पुष्पित होतं निरजास सकाळी;
त्याच भारत देशास पूर्वून,सूर्य उगवतो आभाळी,.
चारुदत्त अघोर