Author Topic: आठवण तुजी  (Read 2794 times)

Offline abhishekdalvi

  • Newbie
  • *
  • Posts: 7
आठवण तुजी
« on: April 24, 2011, 03:00:47 PM »
आजकाल रात्री मला जोप लागत नाही,
तुझ्या आठवणीने पापणी मिटत नाही,
अशी काय जादू केलीस कि
तुझ्याशिवाय मन माझे कुतेच लागत नाही

-अभिषेक दळवी
« Last Edit: April 24, 2011, 11:41:41 PM by talktoanil »

Marathi Kavita : मराठी कविता