Author Topic: समर्पित बिल्वपत्र.....चारुदत्त अघोर.  (Read 994 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
 ॐ साईं
समर्पित बिल्वपत्र..चारुदत्त अघोर.
चालू राहणार असंच नित्य आयुष्यी सत्र,
देवाचराणाशिवाय नाही गती इतरत्र;
पुण्य संचय साठा वाढवा,जमवुन तीळ-तीळ मात्र;
आजच्या शिवरात्रि,त्या पिंडीवर भावपूर्ण समर्पित बिल्वपत्र.
चारुदत्त अघोर.