Author Topic: आशीर्वचनीत मस्तक. ….चारुदत्त अघोर  (Read 1349 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं
आशीर्वचनीत मस्तक. ….चारुदत्त अघोर
आयुष्यावर कितीही पानं लिहिले, तरी पुरणार नाही पुस्तक,
रोज एक नवा अनुभव देतं,आयुष्य दारी दस्तक;
त्या येत्या अनुभवास स्वागता,जुळवुनी हाथी हस्तक;
मानदंडावूनी आयुष्यास,आशीर्वचनीत करा मस्तक.
चारुदत्त अघोर