Author Topic: कल्पिलेल्या तुझ्या...  (Read 1517 times)

Offline neeta

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Female
कल्पिलेल्या तुझ्या...
« on: June 09, 2011, 03:59:33 PM »
कल्पिलेल्या तुझ्या हट्टाना मी पुरवणार आहे
रडलेला तो प्रत्येक क्षण मी सुखावणार आहे ,
एकटेपणाच्या त्या प्रत्येक दिवसाची मी गणती घेणार आहे
नाही पुरला हा जन्म तर पुन्हा, तुझ्या साथीला जन्म घेणार आहे .........

निता......
१८/८/२०१

Marathi Kavita : मराठी कविता