Author Topic: डायरीचा जन्म ......  (Read 1515 times)

Offline neeta

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Female
डायरीचा जन्म ......
« on: June 09, 2011, 04:01:34 PM »
मैत्रीतील राग , रुसवे , भांडण , समजुदारपणा,
प्रेम , आनंद हे सर्व कविता , चारोळ्यांच्या
रुपात माझ्या डायरीत आहे ,
तुझ्या मैत्रीमुळेच या डायरीचाही
एक जन्म आहे ............

निता.................

Marathi Kavita : मराठी कविता