आता सतत एकच
प्रश्न सतावत असतो ,
आठवणींचा ओघ हा फक्त
माझ्याकडेच का वाहत असतो

**********************
**********************
खूप जणांना मी
आठवणीच्या ओघात वाहताना पहिले ,
मोबाईलमध्ये रेकोर्ड केलेले ते गोड शब्द
पुन्हा -पुन्हा ऐकताना पहिले ....
************************
************************
सांजवेळी फिरताना
हलकीच हवेची झुळूक आली ,
आठवणींचे वादळ बनून
अलगद कुशीत घेऊन गेली.....
*********************
*********************
अश्रू आणि मन यांचे
जुळ्याचे नाते असते ,
मनाला झालेली जखम
अश्रू बनून वाहत असते ...
*********************
*********************
निता....