Author Topic: तुझं वागणं...  (Read 1794 times)

Offline yogpower

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
तुझं वागणं...
« on: June 26, 2011, 10:13:47 PM »
कधी कधी तुझं वागणच 
मला समजत नाही
मग तुझ्याशी कसं वागावं
तेच मला उमजत नहीं

-योग

Marathi Kavita : मराठी कविता