प्रेमात पडल्यावर कळलं,
लोकं प्रेमात वेडी का होतात ,
बहुतेक त्यांना माहित असावं ,
वेडं झाल्यावर, तीच माणसं आपली जास्त काळजी घेतात
पाऊस म्हटले , कि पाणी ,
पाणी म्हटले कि रान हिरवेगार ,
हिरवं म्हटले कि बांगड्या तिच्या ,
ती म्हटले कि माझ्या डोळ्यांचा पाऊस!
मैत्रेय (अमोल कांबळे)