Author Topic: मनीच्या शिंपल्यात  (Read 1531 times)

Offline athang

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Male
मनीच्या शिंपल्यात
« on: August 13, 2011, 01:31:11 PM »
 दाटलेल्या नभास कधी बरसता ना यावे
का असे हे भोग माझ्या नशिबात आले?
भिजुनी पावसात सारे जग चिंब न्हाले
पण मनीच्या शिंपल्यात दोन थेंबही न आले ....

Marathi Kavita : मराठी कविता