Author Topic: चारोळी  (Read 2121 times)

Offline संदेश प्रताप

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
  • Gender: Male
  • स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
    • Mazya kavita
चारोळी
« on: August 14, 2011, 12:00:18 AM »
दूर देशी राहिल्यावर
सणासुदीच महत्व कळतं
आपसूक मग ढगाळलेल्या पापण्यातून
पावसाचं पाणी गळतं ...संदेश

Marathi Kavita : मराठी कविता